• gpwelahari@gmail.com
  • कार्यालयीन मोबाईल क्रमांक. ७२४९५३४३३२
service photo

ग्रामपंचायत हद्दीतील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व मजबुतीकरण करून सुरक्षित, टिकाऊ व सर्वहवामान दळणवळण सुविधा उपलब्ध करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे नागरिकांची वाहतूक सुलभ होऊन गावाच्या सामाजिक व आर्थिक विकासाला चालना मिळेल.